जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity) साठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ? Validity Of Caste Certificate?
Caste Validity Documents ? caste validity documents in Marathi ?
- जात प्रमाणपत्र मुळ व छायकित प्रत.
- आधारकार्ड/पॅनकार्ड
- पासपोर्ट साईज फोटो 1
- अर्जदाराची व पालकाची सही
- ई-मेल आडी /मोबाईल नंबर
- अर्जदाराचे 1 ली ते 05 वी, व 5 वी ते 10 वी प्रवेश निर्गम
- वडीलांचे प्रवेश निर्गम/ शाळा सोडल्याचा दाखला
- प्रार्चाय यांच्याकडुन Form 15-A
- चालु वर्षाचे बोनाफाईड
- रक्त नात्यातील जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
- महसुली पुरावे जसे- खासरा पत्रक, पहाणी पत्रक, कोटवारबुक नक्कल
- इतर पुरावे आजोबा/भाऊ/बहीण/काका/आत्या/चुलत भाऊ/चुलत बहिण/ यांचे जात प्रमाणपत्र, प्रवेशनिर्गम, शाळा सोडल्याचा दाखला
अर्ज ऑनलाईन करतेवेळी अर्जदार स्वत: विद्यार्थी किंवा त्याच्या पालकाने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक असते. ऑनलाईन फॉर्ममध्ये जातीच्या प्रमाणपत्र मध्ये असलेला तपशीला प्रमाणे भरवा लागतो. या तपशिलानुसारच जातवैधता प्रमाणपत्राची ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंद होते. त्यामुळे जातीच्या दाखल्यावरील तपशील व ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी दिलेली माहिती सारखीच असल्याची खात्री करावी.
हे पण वाचा 👉EWS Certificate – EWS प्रमाणपत्र
जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity) साठी अर्ज कसा करावा अर्ज कोठे भरवा ? (Caste Validity Online) Caste Validity Certificate
वरील कागदपत्र घेऊन नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, नेटकॅफे किंवा आपण स्वत: सुध्दा जात पडताळणी आनलाईन फार्म सोप्या पध्दतीने भरु शकता ते कसे पुढे पहा॰
सर्वात अगोदर विहीत नमुन्यातील Form 17 शपथपत्र, व Form 3 वंशावळ टाईप करुन घ्यावे, त्यानंतर सदर दोन्ही शपथपत्र अफिडेविट करुन घ्यावे, व आपल्या तहसिल कार्यालय येथे जाऊन, अफिडेविट पेशकार (अ.कारकुन) यांच्याकडुन प्रमाणीत करुन घ्यावे,
त्यानंतर हया https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php या साईटवर नोंदणी करुन आपण आपला जात पडताळणीसाठीचा अर्ज ऑनलाईन भरु शकता.
हे पण वाचा 👉 महाराष्ट्रात कायदेशीर वारस प्रमाणपत्र कसे मिळवायचे ? Legal Heirship Certificate Maharashtra
Caste Validity Certificate Status Online
विद्यार्थ्यांनी या वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी अर्जासोबत शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालय/College चे शिफारस पत्र, Form 15-A फॉर्मवर प्राचार्यांची (Principal) सही, शिक्का व चालू वर्षांचे बोनाफाइड (Bonafide) प्रमाणपत्र आणि जाती विषयक पुरावे महसुली पुराव्यासह व विहीत नमुन्यातील Form 17 शपथपत्र, व Form 3 वंशावळ सह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक असते. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची मुळप्रत (Hardcopy) व जाती विषयक पुरावे महसुली पुराव्याच्या प्रतीसह आप-आपल्या जिल्हाच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक असते. त्यानंतर Caste Validity Status चेक करू शकता.
FAQ॰
प्रश्न : 1) जात वैधता प्रमाणपत्र डाउनलोड
उत्तर :- ऑनलाईन अर्ज व ऑफलाईन अर्ज दाखल केल्यानंतर कागदपत्रांची तपासणी होईल. आपले कागदपत्रनिकषाप्रमाणे असल्यास 8 ते 15 दिवसात जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) आपण नोंविलेल्या ई-मेलवर येईल.
प्रश्न : 2) जात पडताळणी कागदपत्रे
उत्तर :- वरील प्रमाणे
प्रश्न : 3) जात प्रमाणपत्र कागदपत्रे obc
उत्तर :- वरील प्रमाणे
प्रश्न : 4) Caste validity document list Marathi
उत्तर :- As shown above