रेशनकार्ड धारकांना आता धान्य ऐवजी मिळणार पैसे?- Ration card holders will now get money instead of grain?

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांमधील 40 लाख एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिका  धारकांना स्वत दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यावरुन नाराजीचे सुर उमटले असतांना आता धान्याऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे.

59 हजार ते एक लाख रुपये वार्षीक उत्पन्न असलेल्या कुटूंबाना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन रुपये किलो गहु आणी तीन रुपये किलो तांदुळ स्वस्तधान्य दुकानातुन देण्याची योजना सुरु करण्यात आली होती. केंद्र सरकार त्यासाठी धान्य देत होते, ते बंद करण्यात आल्याने या लाभार्थ्यांना जुलै, 2022 पासुन गव्हाचे, तर सप्टेंबर 2022 पासुन तांदुळाचे वाटप बंद करण्यात आले होते.

रेशनकार्ड धारकांना आता धान्य ऐवजी मिळणार पैसे?-Ration card holders will now get money instead of grain?

लवकरच होणार निर्णय, वर्षाकाठी प्रत्येक एपीएल केशरी राशनकार्ड धारकांना  9  हजार रुपये मिळणार कसे मिळतील पैसे?

कुटूंबातील महीलेच्या थेट बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचेहीविचाराधीन आहे. लाभ मिळण्यासाठी आधार सलंग्न असणे आवश्यक असणार आहे.

36,000/- रुपये वर्षाला

4 जनांच्या कुटूंबाला वर्षाकाठी 36 हजार रुपये मिळतील. या कुटूंबाना या पैशांतुन बाजारातुन गहु, तांदुळाची खरेदी करता येईल. ती गरज भागवुन वाचलेला पैसा अन्य गरजा भागवीण्यासाठीही वापरता येईल असा हेतु आहे.

काय आहे योजना ?

एका व्यक्तीला महीन्याकाठी 150 रुपये, म्हणजे 5 जणांच्या कुटूंबाला वर्षाकाठी 9 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

हे आहेत 14 जिल्हे

औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, लातुर,हिंगोली, बुलढाणा, अकोला, वासीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा,

Leave a Comment