बिना आधार नंबर हरवलेले आधारकार्ड कसे काढावे 2024 ? Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave ?

Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2024 ? 

Aadhaar Card : आजघडीला खुपच महत्वाचे दस्तऐवज झालेले आहे, आधारकार्डचा वापर आज भारताती प्रत्येक व्यक्ती ओळख, जन्मतारखेचा व पत्त्याचा पुरावा, म्हणुन वापर करतो, आधारशिवाय शिवाय भारतातील नागरीकांना कोणत्याही सरकारी विविध योजनेचा लाभ मिळत नाही, बँकेत खाते उघडणे, पॅनकार्ड काढणे असो वा महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या PocraMahadbt पोर्टलवरील अनुदानित सिंचनाच्या ठिबक, तुषार नविन विहीर, शेततळे, व इतर, शेतीविषयक साहित्यांच्या सवलतीसाठी, रेशनसाठी तसेच रोजगार नोंदणी व नौकरीविषयक कोणताही अर्ज भरण्यासाठी आधारकार्ड खुचप गररजेचे झालेले आहे.

केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांच्या विविध अनुदानित योजना जसे- घरकुल योजना, संडास बांधकाम योजना, जनावरांसाठी गोठा योजना, शेळीपालन योजना,कुकूटपालनयोजना, अश्या हजारो योजना केंद्र व राज्य शासन चालवत असते, काय? तर आधार शिवाय एकाही योजनेचा लाभ मिळत नाही.

हे म्हणणे सोईचे होईल की, आजघडीला आधारकार्ड नसेल, तर मानसाला अपगंत्व आल्यासारखे वाटते, कारण आधारकार्ड शिवाय त्यांचे कोणतेही सरकारी काम होत नाही.

हे पण वाचा 👉 हरविलेल्या पॅनकार्ड चा नंबर कसा शोधावा ?

Table of Contents

आधारकार्ड हरविल्यानंतर मोठा प्रश्न उभा राहतो ? A big question arises after losing Aadhaar card?

Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2024 ?

त्यात जर आधारकार्ड काढल्यानंतर ते हरविले तर खुपच मोठा प्रश्न उभा राहतो, कारण आधार परत नविन काढता येत नाही, आधार नंबर एका व्यक्तीचा एकच विशिष्ट नंबर तयार होतो.

आपण बऱ्याच वेळेस आधार केंद्रावर नविन आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न  करत असतो, पण प्रत्येक वेळेस आपला आधार रिजेक्ट करण्यात येते कारण, आपल्या बोटाच्या ठश्यांची व डोळयांची नोंदणी आधार डेटाबेसवर आगोदरच झालेली असल्यामुळे नविन नंबरचे आधारकार्ड परत निघत नाही,

तर आपल्या सगळयांना मोठी खुषखबर आहे, कारण आम्ही येथे आपल्यास माहिती देणार आहे की, आपण हरविलेले आधार परत कसे डाऊनलोड करु शकणार आहे. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave ?

त्यात आपण आधार हरविले असल्यास गुगलवर पुढील प्रमाणे शोधाशोध घेत असतो :- Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave , Haravlele aadhar card Kase Kadhave, aadhar card Haravle Aahe Kase Kadhave, aadhar card Haravale aadhar number Kasa Kadhava ,Navane aadhar card Kase Kadhave, aadhar card, aadhar card Kase Kadhave,  bina aadhar number aadhar card Kase Kadhave, aadhar card Harvale Aahe Kase Kadhave bina mobile number, Harawlele aadhar card Kase Kadhave bina mobile number , lost aadhar card Kase Kadhave अशा प्रकारे गुगलवर टाकुन शोध घेत असतो.

जर आपल्याला हरविलेले आधार कार्ड काढावयाचे आहे, पण आपले आधारकार्ड हरवलले आहे, आणि आपण आपले आधारकार्ड बिना आधार नंबर डाऊनलोड करु इच्छित आहात. Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave हा Blog आपणास पुर्ण वाचावा लागेल.

हे पण वाचा 👉पीएम किसान सन्मान  निधी 6000/- रुपये  नवीन नावनोंदणी सुरू, 2024 👈

बिना आधार नंबर हरवलेले आधारकार्ड कसे काढावे ? Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave

  • सगळयात आगोदर आपल्याला आधारच्या या ऑफिसियल वेबसाइट जावे जावे लागेल.
  • ऑफिसियल वेबसाइट वर गेल्यानंतर आपल्या समोर होम पेज ओपन होईल.
  • होम पेज वर आल्यानंतर आपल्याला ”Aadhaar Services” सेक्शन वर क्लिक करा, आणि मग ‘Retrieve Lost Or Forgotten EID/UID’ ऑप्शन वर क्लिक करा.
  • आता आपल्या समोर ‘My Aadhaar’ पोर्टल मध्ये ‘Retrieve EID/ आधार नंबर चे पेज ओपन होऊन येईल, या पेज वर आपल्याला आधार नंबर ऑप्शन ला सेलेक्ट करायचे आहे.
  • यानंतर आपले पुर्ण नाव आणि मोबाईल नंबर टाईप करा, जो आपल्या आधार कार्ड सोबत लिंक आहे.
  • आता आपल्या येथे दिलेला कैप्चा कोड जसाच-तसा टाईप केल्यानंतर Send OTP वर क्लिक करा, त्यानंबर आपला आधारलिंक असलेल्या मोबाईल वर एक ओटीपी येईल. तो OTP  त्या पेज वर टाईप करुन Submit करावे लागेल.

यानंतर आपल्या मोबाइल नंबर वर सरकारी संस्था UIDAI ने एक मैसेज पाठविला आहे, ज्यात आपला आधार नंबर असेल.

Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2024 ? 

  • आता आपण UIDAI संस्था च्या Online Portal चा होम पेज परत ओपन करावे, आणि या वेळेस Get Aadhaar Section मधील ‘Download Aadhaar’ ऑप्शन वर क्लिक करावे.
  • आणि मगर My Aadhaar पेज ओपन होऊन येईल, ज्यात परत डाऊनलोड आधार ऑप्श्न ला सेलेक्ट करा.
  • आता आपण ‘Aadhaar Number’ हा ऑप्श्न सेलेक्ट करुन आपला मोबाईलवर आलेला आधार नंबर आणि कैप्चा कोड टाईप करावा.
  • परत आपण जसेही Send OTP वर क्लिक कराल, तर आपल्याला मोबाइल नंबर वर एक ओटीपी येईल, या OTP ला येथील पेज वर टाईप करुन सरळ  ‘Verify & Download’ ऑप्शन वर क्लिक करावे.
  • जसेही आपण Verify आणि Download वर क्लिक कराल, तर आपल्या फोन मध्ये आपला आधार कार्ड चे पासवर्ड ने सुरक्षित PDF File डाऊनलोड होऊन जाईल.
  • यामुळे या PDF File ला ओपन करण्यासाठी आपले नाव आणि जन्मतारीख ला पासवर्ड च्या रुपात लावावे लागेल.
  • आपल्या आधारकार्ड वर आपले नाव आणि जन्मतारीख लिहीलेली आहे, त्या नावाचे सुरवातीचे चार अक्षर मोठे ABCD मध्ये टाईप करावे, आणि मग बिना स्पेस आपली जन्मवर्षे टाईप करावे ( उदा – ABCD1990 ) आणि मग Submit वर जसेही क्लिक कराल, तर आपल्या मोबाईल फोनवर आपले आधार कार्ड ची PDF File ओपन होऊन जाईल.

वरील संपुर्ण प्रक्रियेत अट ही आहे की, जो मोबाईल नंबर आपण रजिष्टर केलेला आहे, त्याच मोबाईल नंबर वरुन आपण वरील प्रमाणे आधार डाऊनलोड करु शकणार आहे. म्हणजे तो नंबर आपल्याकडेच चालु स्थितीत असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा 👉 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र-Dharangrast-धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढायचे?

आधारकार्ड नंबर शोधण्याचे अजुन काही पर्याय आहे का ? Is there any other option to find aadhar card number?

Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2024 ? 

हरविलेल्या आधारकार्ड नंबर शोधण्याचे काही पर्याय पुढील प्रमाणे :

पर्याय – 1 

Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2023 ?

त्यात जर हरविलेल्या आधार कार्डचा नंबर पाठ करुन ठेवलेला असेल तर, काही अडचण नाही, आधार नंबर वरुन आधार सेवा केंद्रावर जाऊन आपण आपला नंबर बदलुन घेऊ शकता, व आधारकार्ड परत डाऊनलोड करु शकता.

पर्याय – 2

Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2023 ?

हरविलेल्या आधारकार्ड नंबरसाठी आणखी काही पर्याय आहे, जसे की, रेशन दुकानदाराकडे, पॅनकार्ड काढलेले असेल तर दुकानदाराकडे, आपले बॅक खाते असलेल्या बॅकेत, पॉलिसी काढलेली असल्यास प्रतिनीधीकडे, इतर बऱ्याच ठिकाणी आपण आधारकार्ड दिलेले असणार, त्यांना विनंती करुन तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर प्राप्त करु शकता.

पर्याय – 3

Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2024 ?

जर आपले आधारकार्ड बनलेले आहे, व ते हरविलेले आहे, आधार नंबर माहिती नाही, तर आपल्या जवळील आधार दुरुस्ती केद्र (UCL) ला, आधार हरविलेला व्यक्ती स्वत: जाऊन, पुर्वीच्या आधारमध्ये जी माहिती नाव, जन्मतारीख भरलेली होती, (चुकीची असली तरीही) जश्याच तशी भरुन, डोळे स्कॅन करुन किंवा बोटाचे ठसे स्कॅन करुन, आपले आधार डाऊनलोड करुन घेऊ शकता. एकदा आपला आधार नंबर प्राप्ता झाला, तर आधारमध्ये दुरुस्ती करावयची असल्यास हे सहज करु शकता.

हरविलेल्या आधारकार्ड संदर्भातील प्रश्न ? Questions related to lost Aadhaar card?

Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2024 ? 

आता बऱ्यांच नागरींकांचा असे प्रश्न असेल की,
  • आधार काढले होते पण ते मिळाले नाही.
  • मोबाईल नंबर कोणता‍? लिंक होता माहिती नाही.
  • मोबाईल नंबर हरवला किंवा बंद केल्यामुळे इतर व्यक्तीकडे आहे.
  • लहान मुलांच्या बाबतीत आधारकार्ड शाळेत काढले होते पण ते मिळाले नाही.
  • आधाकार्ड काढले होते की, नाही आठवत नाही.

या सर्व व्यक्तीचा एकच पर्याय उरतो तो म्हणजे, आधार कस्टमर केअर नंबरला कॉल करुन आपल्या हरविलेल्या आधार कार्ड नंबरची माहिती घेणे, (Bina Aadhaar Number Aadhaar Card Kase Kadhave 2024 ? ) आधार कस्टमर केअरकडुन तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील, जसे आपले नाव, जन्मतारीख, राज्याचे नाव, जिल्हयाचे नाव, तालुक्याचे नाव, पिनकोड (पुर्वी जी माहिती नोंदविलेली होती तशीच) अश्या प्रकाची अचुक माहिती सांगावी लागेल. तुम्ही सांगीतलेली माहिती जर आधार डेटाबेवर असलेल्या माहितीशी जुळती मिळती असली, तरच आधार कस्टमर केअर वाले तुम्हाला तुमचा आधार नंबर उपलब्ध करुन देतील, आपण सांगीतलेली माहिती जर जुळली नाही, तर ते तुम्हाला तुमच्या आधार नंबरची माहिती देणार नाही, हाच एकमेव पर्याय उरतो, या व्यतीरीक्त कोणताही पर्याय नाही.

आधार कस्टमर केअर नंबर 1947

येथे क्लिक करुन👉 आमच्या दुसऱ्या वेबसाइट -चावडी ला सुध्दा भेट देऊ शकता.

 

Leave a Comment