हरविलेल्या पॅनकार्ड चा नंबर कसा शोधावा : तेही आपल्या मोबाईल फोनवरुन जाणुन घेण्याचा सोपा मार्ग ? Pan Card Lost how to Get Pan Number

Pan Card Lost how to Get Pan Number : पॅनकार्ड जर का हरवले आहे, तेव्हा पॅनकार्ड नंबर कसा मिळवयाचा,  मित्रांनो आपल्यांना सगळयांना हे माहीतच आहे की, पॅनकार्ड आपल्या सगळयांसाठी खुपच आवश्यक दस्तऐवज झालेला आहे. आजच्या वेळी पॅनकार्डची गरज प्रत्येक कामासाठी पडत आहे. जर का आपले भारतामध्ये कोठेही बँक अकाऊंट, शेअर मार्केटच्या Trading साठी डिमैट अकाऊंट उघडण्यासाठी Pan card Number  आवश्यकता असते.

अशातच जर महाग प्रॉपर्टी घ्यावयाची असेल किंवा बँकमधुन जास्तीचे पैसे काढावयाचे असेल किंवा कोणतेही सरकारी काम करायाचे असेल, तर आपल्याला पॅनकार्ड खुपच आवश्यक असते. यात एका व्यक्तीचे परत पॅनकार्ड बनु शकत नाही. त्यामुळे आपल्याला पॅनकार्ड नंबर लक्षात ठेवणे खुपच आवश्यक आहे, तेव्हा आज आम्ही आपल्याला हया लेखातुन याची संपुर्ण माहिती देणार आहोत. की, आपल्याला कोणत्या प्रकारे पॅनकार्ड नंबर उपलब्ध होईल.(Pan Card Lost how to Get Pan Number) हे जाणुन घेण्यासाठी आपल्या हा लेख पुर्ण वाचावा लागेल.

PAN CARD (Permanent Account Number)

Table of Contents

आजच्या काळात पॅनकार्ड खुप महत्वाचे दस्तऐवज झालेले आहे, कोणत्याही बँकेत आता खाते उघडवयाचे झाल्यास PAN CARD शिवाय खाते उघऊ शकत नाही, पॅनकार्ड उपलब्ध नसल्यास बॅक कर्मचारी, विध्यार्थांचे किंवा नागरीकांचे कोणत्याही प्रकारचे खाते उघडत नाही.

पॅनकार्ड आज शालेय विध्यार्थ्यापासुन ते वृध्दापर्यंत सर्वाची निकडीची गरज बनलेले आहे, कारण विध्यार्थ्याना विविध शासकीय शैक्षणिक,शिष्युवृत्तीसाठी बॅकेत खाते उघडवयाचे असते.

तर शेतकऱ्यंना शेतीविषयक सवलतीसाठी, क्रॉपलोनसाठी, विविध अनुदानासाठी, तर शासकीय किंवा खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना आपल्या पगारासाठी, किवा वृध्दांना, शासनाच्या अनुदानित योतना जसे- श्रावणबाळ योजना, संजय गाधी निराधार योजना, अश्या कित्येक सरकारी कामांसाठी पॅनकार्डची आवश्यकता असते.

हे पण वाचा 👉शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे-Gap Certificate ? 

त्यामुळे आपण कधीना कधी पॅनकार्ड काढतो, परंतु ते पॅनकार्ड प्रवासात किंवा इतर कोणत्याही कारणाने गहाळ होते, हरविते, तेव्हा खुपच मोठी अडचण निर्माण होत असते, कारण पॅनकार्ड नंबर एका व्यक्तीचा एकच बनत असतो, त्यामुळे पुर्वी काढलेले पॅनकार्ड जर हरविले,तर आपण नविन पॅनकार्ड परत काढु शकत नाही,

आपण पुर्वी काढलेला पॅनकार्ड नंबरचीच व्दितीय प्रत पॅनकार्ड काढण्यासाठी आवश्यकता असते. त्यामुळे आपले पॅनकार्ड गहाळ झाले असते तर या लेख संपुर्ण वाचल्यानंतर तुम्ही तुमचा हरविलेला पॅनकार्ड नंबर परत मिळवु शकता, (Pan Card Lost how to Get Pan Number)त्यामुळे लेख संपुर्ण वाचा.

आपल्या मोबाईल फोनवरुन पॅनकार्ड नंबर कसा मिळवयाचा ? How to get pancard number from your mobile phone

Pan Card Lost how to Get Pan Number

पॅनकार्ड नंबर मिळविण्यासाठी खालील दिलेल्या पायऱ्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

  1. अधिकृत वेबसाइटवर जावे: आपण भारतीय आयकर विभागाच्या वेबसाइट (https://www.incometaxindiaefiling.gov.in) वर जाऊ शकता.
  2. ‘Know Your PAN’पर्याय निवडा: वेबसाइट गेल्यानंतर, “Quick Links” या “Services” किंवा यातुन “Know Your PAN” या पर्यायाची निवड करा.
  3. आवश्यक माहिती द्या : आपल्या आपले पुर्ण नाव, जन्मतारीख, आई-वडीलाचे नांव, आणि आपली नोंदणीकृत ईमेल आयडी देण्याबाबत पर्याय दिसेल.
  4. OTP प्राप्त करा:आपल्या नोंदणीकृत ईमेल ID वर एक OTP (One-Time Password) पाठविण्यात येईल. यात वेबसाइट वर दिलेल्या ठिकाणी टाका.
  5. पॅनकार्ड नंबर प्राप्त करा : OTP सत्यापन झाल्यानंतर, वेबसाइट वर आपला पॅनकार्ड नंबरची माहीती दाखविण्यात येईल. जर का आपली नोंदणीकृत ईमेल ID नसेल, किंवा आपल्याला आपल्या मोबाईलवर OTP  प्राप्त  होत नसेल, तर आपण आपला पॅनकार्ड नंबर आपल्या स्थानिक आयकर विभाग कार्यालयात जाऊन सुध्दा प्राप्त करु शकता.

हे पण वाचा 👉EWS Certificate – EWS प्रमाणपत्र

Find पोर्टलवरुन पॅनकार्ड नंबर कसा मिळवायचा ? How to get pancard number from find portal

पॅनकार्ड नंबर (Permanent Account Number) प्राप्त करण्यासाठी आपल्या चरण दर-चरण प्रक्रिया करावी लागेल.

Pan Card Lost how to Get Pan Number

आपला आधार-पॅनकार्ड लिंक आहे का हे तपासा : सगळयात आगोदर आपल्या सुनिश्चित करावे लागेल की, आपला आधारकार्ड पॅनकार्ड लिंक आहे का? जर का आपले आधार आणि पॅनकार्ड लिंक असेल, तर आपल्याला पॅन नंबरची गरज भासत नाही, कारण आपण आपल्या आधारकार्डचा उपयोग करुन आपण आपला  पॅनकार्ड नंबर मिळवु शकता.

  1. अधिकृत वेबसाइटवर जा : जर आपले पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक नसेल, तर आपण ऑनलाइन प्राप्त करु शकता. यासाठी खालील दिलेल्या पायऱ्यांचे पालन करा.
    • आपल्याला भारतीय आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. आपण पुढील दुवा वापरुन जाऊ शकता: Income Tax India E-filing
    • वेबसाइट पर जाऊन “पॅन पर्यांयावर जावे” आणि ‘ अर्ज करा’ किंवा  ‘Pan Status’ सारखा पर्याय निवडा, जो आपली आवश्यकता पुरी करु शकतो.
    • या नंतर आपल्या आवश्यक असलेली माहिती आणि दस्तऐवज जसे की, नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार नंबर आदी माहीती करावी लागेल, या माहिती भरा व जमा करा.
    • एकदा का आपला अर्ज स्विकारण्यात आला की, तेव्हा आपणास आपला पॅनकार्ड नंबर ईमेल किंवा SMS व्दारे प्राप्त होईल.
  1. अन्य प्रक्रिया : जर का ऑनलाइन अर्ज करणे आपल्याला संभव नाही होऊ शकत, तर आपण आपल्या नजीकच्या आयकर कार्यालयामध्ये जाऊन पॅनकार्ड नंबर साठी अर्ज दाखल करुन शकता. तेथील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.
  2. कष्टमर केअर ची प्रक्रिया : जर आपल्याला वरील सर्व प्रक्रिया संभव होऊ शकत नसेल, तर हरविलेल्या पॅनकार्ड नंबरसाठी आपणास आयकर विभागाच्या customer care number वर कॉल करावा लागेल.

हे पण वाचा 👉Caste Validity in Marathi- जात पडताळणी – जात वैधता कशी करायची ?

हरविलेल पॅनकार्ड नंबर मिळवयाचा आणखी एक मार्ग ? Another way to get lost PAN card number?

customer care number  कॉल केल्यानंतर, त्यांना हरविलेल्या पॅनकार्ड नंबर विनंती करावी लागेल, त्यांनी विनंती स्विकारली तर, ते तुम्हाला काही आपल्या संदर्भातील माहिती जसे- नाव, जन्मतारीख, पत्ता, वडीलांचे नांव, गावाचे नाव, तालुक्याचे नांव, राज्य व आपला पिनकोड अश्या प्रकारची सर्व माहिती विचारतील, व तुमची माहिती आयकर विभागच्या डेडाबेसवर असलेली माहिती जर जुळाली तरच तुम्हाला हवा असलेला पॅनकार्ड नंबर ते उपलब्ध करुन देतील,

कृपया आयकर संपर्क केंद्र (18001801961/1961/+91-20-27218080) किंवा www.incometaxindia.gov.in वर संपर्क साधा .

जर का आपण सांगीतलेली माहिती आयकर विभागाच्या डेडाबेसवर असलेल्या माहीतीशी जुळाली नाही, तर ते तुम्हाला तुमच्या पॅनकार्ड चा नंबर उपलब्ध करुन देणार नाही. त्यामुळे जी माहिती तुम्ही पॅनकार्ड काढतांना दिली होती, तीच माहिती त्यांना सांगावी लागेल.

Pan Card Lost how to Get Pan Number

तसेच गुगलवर बरेच फेक कष्टमर केअर नंबर असतात, customer care number ला फोन करतांना आयकर विभागाच्या अधिकृत नंबरवर कॉल करा नसता,  यामध्ये आपली आर्थिक फसवनुक होऊ शकते, कारण की, गुगलवर बर  त्यामुळे आयकर विभागाचा अधिकृत customer care number वरच कॉल करुन आपली वैयक्तीक माहिती सांगा, आपल्या मोबाईवर किंवा ईमेलवर येणार OTP  सांगु नका, किंवा एखादी त्यांनी सांगीतली मोबाईल App सुध्दा स्थापीत करुन नका.

हे पण वाचा 👉 Driving Licence (वाहन चालविण्याचा परवाना)  ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे काढावे 2023. 

पॅनकार्ड नंबर मिळाल्यानंतर पॅनकार्डची प्रत कशी मिळवयाची ? How to get copy of PAN card after getting PAN card number?

Pan Card Lost how to Get Pan Number

एकदा तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर आयकर विभागाकडुन प्राप्त झाला की, मग तुमची सर्व अडचण दुर होईल, पॅनकार्ड नंबर वरुन तुम्ही सहज तुमचे पॅनकार्ड डाऊनउोड करु शकता किंवा पोस्टाने ओरीजनल सुध्दा मागवु शकता ते कसे पुढील प्रमाणे :-

  • पॅनकार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील वेबसाइटवर जावे लागेल. https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html
  • येथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर, आधार नंबर, जन्मतारीख माहिती भरुन व नाममात्र फिस रु.8.50 भरुन ऑनलाइन पेंमेंट करुन, झाल्यानंतर तुमच्या पॅनकार्ड रजिष्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल आडी वर OTP पाटविण्यात येईल,
  • तो भरल्यानंतर तुमच्या पॅनकार्डची प्रिंट डाऊनलोड होईल, त्याची तुम्ही कलर प्रिंट काढुन, लॅमिनेशन करुन वापरु शकता. किंवा तुम्हाला ही प्रकिया करणे शक्य होत नसल्यास, आपल्या जवळील पॅनकार्ड सेंटर, किंवा आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) ला भेट देऊन, आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडुन काढुन घेऊ शकता.

हे पण वाचा 👉 पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र ऑनलाइन  2023 कसे बनवायचे ते जाणून घ्या.

पॅनकार्ड ची मुळ प्रत हवी असल्यास काय करावे ? What to do if original copy of PAN card is required?

ओारीजनल पॅनकार्ड साठी तुम्हाला आपल्या जवळील पॅनकार्ड सेंटर, किंवा आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) ला भेट देऊन, आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडुन काढुन घेऊ शकता. ते 10 ते 15 दिवसात आपल्या पत्यावर पोष्टाने प्राप्त होईल.

निष्कर्ष (conclusion) 

पॅनकार्डचा अर्ज केल्यानंतर आपण आपल्या पॅनकार्ड नंबर ला प्राप्त करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटचा उपयोग करु शकता. किंवा आपण आपल्या पॅनकार्ड नंबरवर प्रिंट केलेला नंबर पाहु शकता, या प्रकारे जर आपले पॅनकार्ड हरविले आहे ते पॅनकार्ड नंबर प्राप्त करु शकता. (Pan Card Lost how to Get Pan Number) आम्ही अशी आशा बाळगतो की, आमच्याव्दारे दिलेल्या लेखात संपुर्ण माहिती मिळाली असेल.

हे पण वाचा 👉 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र -Dharangrast- धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढायचे ?

FAQ,

प्रश्न : 1) पॅन कार्ड हरवले तर काय करावे?

उत्तर :- वर हरविलेल्या पॅनकार्ड नंबर कसा प्राप्त करावा याबाबत संपुर्ण माहिती या लेखात दिलेली आहे, कृपया लेख वाचल्यानंतर आपणास हरविलेल्या पॅनकार्ड नक्की प्राप्त होईल.

प्रश्न : 2) मला डुप्लिकेट पॅन कार्ड मिळू शकेल का??

उत्तर :- होय, एकदा का तुमचा पॅनकार्ड नंबर तुम्हाला कळाला तर, तुम्हाला तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड मिळू शकेल

प्रश्न : 3) मी पॅन कार्डची प्रत ऑनलाइन कशी मिळवू शकतो?

उत्तर :- तुम्हाला पॅनकार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील वेबसाइटवर जावे लागेल. https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html येथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर, आधार नंबर, जन्मतारीख माहिती भरुन व नाममात्र फिस रु.8.50 भरुन ऑनलाइन पेंमेंट करुन, झाल्यानंतर तुमच्या पॅनकार्ड रजिष्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल आडी वर OTP पाटविण्यात येईल, तो भरल्यानंतर तुमच्या पॅनकार्डची प्रिंट डाऊनलोड होईल, त्याची तुम्ही कलर प्रिंट काढुन, लॅमिनेशन करुन वापरु शकता. किंवा तुम्हाला ही प्रकिया करणे शक्य होत नसल्यास, आपल्या जवळील पॅनकार्ड सेंटर, किंवा आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) ला भेट देऊन, आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडुन काढुन घेऊ शकता.

प्रश्न : 4) मी पावती क्रमांकासह माझे पॅन कार्ड कसे डाउनलोड करू शकतो?

उत्तर :- तुमच्याकडे जर तर तुम्हाला पॅनकार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील वेबसाइटवर जावे लागेल. https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html येथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर, आधार नंबर, जन्मतारीख माहिती भरुन व नाममात्र फिस रु.8.50 भरुन ऑनलाइन पेंमेंट करुन, झाल्यानंतर तुमच्या पॅनकार्ड रजिष्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल आडी वर OTP पाटविण्यात येईल, तो भरल्यानंतर तुमच्या पॅनकार्डची प्रिंट डाऊनलोड होईल, त्याची तुम्ही कलर प्रिंट काढुन, लॅमिनेशन करुन वापरु शकता. किंवा तुम्हाला ही प्रकिया करणे शक्य होत नसल्यास, आपल्या जवळील पॅनकार्ड सेंटर, किंवा आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) ला भेट देऊन, आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडुन काढुन घेऊ शकता.

Leave a Comment