पीएम किसान सन्मान निधी 6000 रुपये ची माहिती आता शेतकऱ्यांच्या हातात ? Pm kisan mobile app download-2023 झाले लाँच, शेतकऱ्यांना मिळतील हे फायदे 2023 ?

Pm Kisan mobile app download : झाले लाँच, शेतकत्यांना भेटतील येथे फायदे, देशातील करोडो शेतकरी जे प्रमानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या हप्त्याची वाट पहात आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी आहे, शेतक-यांच्या सोईसाठी एक मोबाईल App Launch केले गेले आहे, या App  चे नाव आहे, PM Kisan Mobile App या मोबाईल App च्या मदतीने शेतकऱ्यांना खुपच सोप्या पध्दतीने face authentication च्या स्वरुपात बिना फिंगरप्रिंट, OTP, Face Scane करुन PM Kisan Samman Nidhi  ची  KYC करु शकणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ही खुपच चांगली एप्लीकेशन आहे, ही एप्लीकेशन PM Kissan Sanman Nidhi चा हप्ता प्राप्त करण्यासाठी ही App  खुपच आवश्यक असणार आहे.

शेतकरी मित्रांनो जर आपण सुध्दा PM Kissan Sanman Nidhi च्या हप्त्याची वाट पहात असाल, तर आपल्याला PM Kisan Mobile App ला डाउनलोड करणे आवश्यक आहे,  शेतकरी मित्रांनो, आज आम्ही सगळयांना PM Kisan Mobile App च्या बाबतीत संपुर्ण माहिती देणार आहोत. जर संपुर्ण माहिती पाहिजे असेल तर, या लेखाला अंतिमपर्यंत वाचावे लागेल.

हे पण वाचा 👉पीएम किसान सन्मान  निधी 6000/- रुपये  नवीन नावनोंदणी सुरू, 2024 👈

Table of Contents

Pm Kisan mobile app download

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल की, किसान कल्याण मंत्री श्री.नरेंदसिंह तोमर यांनी दिनांक. 22 जुन 2023 रोजी हे Application लाँच केले आहे, हे मोबाईल App  पुर्णपणे face authentication feature ने सुसज्ज आहे. ही App आगोदर शेतकऱ्यांचा चेहरा (Face Scane) Verify  करेल, Face Verify झाल्यानंतरच शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाईल.

या माेबाइल App चा वापर करतांना खेडयापाडयातील शेतकरी सोप्या पध्दतीने घरी बसुन face authentication feature चा वापर करुन OTP ,  Fingerprint च्या बिना, Face Scane करुन PM Kisan E-Kyc करु शकनार आहे. या App ला आपण खुपच सोप्या पध्दतीने आपल्या एंड्राइड फोन वर प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करुन इन्स्टॉल करु शकता.

हे पण वाचा 👉 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र -Dharangrast- धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढायचे ?👈

पीएमकिसान म्हणजे काय? What is PM-Kissan?

Pm Kisan mobile app download

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना च्या अंतर्गत पात्र शेतक-यांना प्रत्येक चार महिन्याला 2000 हजार रुपये चे तीन सामान्य हप्ते प्रत्येकी वर्षी 6000 रुपये ची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाते, ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु केलेली होती.

पीएम किसान मोबाईल अॅपचा उद्देश ? Objective of PM Kissan Mobile App

या App ला लाँच करण्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना face authentication च्या माध्यमातुन बिना फिंगरप्रिंट आणि OTP च्या Face Scane  करुन E-Kyc ची सुविधा प्रदान करणे आहे, कारण की, शेतकरी घरी बसुनच मोबाईल App च्या माध्यमातुन E-kyc  पुर्ण करु शकतील.

मित्रांनो, जसे आपणास माहिती असेल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सगळयात मोठी DBT (Direct Benefit Transfer ) योजना आहे, लाभार्थी शेतकऱ्यांना आधारलिंक अकांऊट मध्ये Central Government च्या व्दारे रु.6000/- वार्षिक रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांना दिली जाते.

 हे पण वाचा 👉  PMJJBY फक्त 20 रुपयात दोन लाखाचा विमा पाहूया संपूर्ण माहिती 👈

पीएम किसान मोबाईल अॅपचे फायदे आणि वैशिष्ट्ये ? Benefits and Features of PM Kissan Mobile App

या App च्या माध्यमातुन KYC खुपच सोप्या पध्दतीने करता येणा आहे, आपण घरी बसुन बिना OTP, बिना फिंगरप्रिंट च्या Face Authentication च्या माध्यमातुन Kyc  करु शकणार आहे.

PM Kisan Mobile App वर Face Scane करुन Kyc पुर्ण करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर 100 इतर शेतकऱ्यांना सुध्दा त्यांची घरीच बसुन E-KYC करण्यास मदत करु शकणार आहे, आता प्रत्येक अधिकऱ्याला 500 शेतकऱ्यांसाठी Kyc  प्रक्रिया पुर्ण करु शकणार आहे.

या माेबाइल App च्या माध्यमातुन प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना चे अंतर्गत येणारा हप्त्याची माहिती सुध्दा आपल्याला सहज मिळणार आहे, आता शेतकरी मित्रांना Kyc  आणि हप्त्याची माहितीसाठी कोठेही जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

Pm Kisan mobile app download

आपण घरी बसुनच सगळी माहिती मोबाईल App च्या माध्यमातुन घेऊ शकणार आहे. यामुळे आपला खुपच फायदा होईल, आपले पैसे व मेहनत दोघांची बचत होईल. या App ला आपण सहज व सोप्या पध्दतीने आपल्या एंड्राइड फोनमध्ये Pm Kisan mobile app download करु शकणार आहे.

हे पण वाचा👉 महाराष्ट्रात कायदेशीर वारस प्रमाणपत्र कसे मिळवायचे ? Legal Heirship Certificate Maharashtra👈

नाही लागणार फिंगरप्रिंट, ओटीपी Fingerprint, OTP

Central Government च्या व्दारे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चालविली जाणारी प्रधानमंत्री किसान च्या अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना E-KYC ची साठी OTP किंवा Fingerprint ची आवश्यकता पडणार नाही. आता face authentication, चेहरा स्कॅन करुन नोंदणी पुर्ण करु शकता.

मित्रांनो तुम्हाला सांगु इच्छितो की, Union Agriculture Minister, Narendra Singh Tomar यांनी  PM Kisan ची Mobile App वर face authentication ची सर्विस लॉच केली आहे. या टेक्नॉलाजी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना चे कार्यप्रणाली सहज व सोपी झाली आहे.

आता शेतकरी कोठुनही Mobile App च्या माध्यमातुन बिना मोबाईल OTP किंवा Fingerprint च्या, चेहरा स्कॅन करुन  E-KYC पुर्ण करु शकता.

Pm Kisan mobile app download

येथे क्लिक करुन👉 आमच्या दुसऱ्या वेबसाइटला सुध्दा भेट देऊ शकता

घरबसल्या बँक खाते उघडले जाईल ? 

कृषी मंत्रालय यांनी लाभार्थ्यासाठी त्यांच्या दरवाज्यावर Aadhar Linked Bank Account उघडण्यासाठी India Post Payment Bank ला पण App मध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रांना States/UTs ची मदतीने ग्रामिण स्थरावर E KYC शिबीर आयोजित करण्याबाबत सुचना केलेल्या आहेत.

पीएम किसान मोबाईल अॅप बद्दल ?About PM Kisan Mobile App

लेखाचे नांव PM Kisan Mobile App Download
Launched by केंद्र सरकार
विभाग कृषि किसान कल्याण मंत्रालय
लाभार्थी किसान भारतातील सर्व शेतकरी
उद्देश्य घरी बसून OTP फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून शेतकऱ्यांना केवायसी सुविधा
वर्ष 2023
App डाउनलोड प्रक्रिया ऑनलाइन
Mobile App Link PM Kissan Mobile App

Pm Kissan mobile app download

पीएम किसान मोबाईल अॅप कसे डाउनलोड करावे? How to Download PM Kissan Mobile App?

  • आपल्याला PM Kisan Mobile App डाउनलोड करण्यसासाठी, सगळयात आगोर आपल्या एंड्राइड फोनच्या Google Play Store जावे लागेल.
  • आता आपल्याला सर्च बारमध्ये PM Kisan Mobile App असे टाकुन Search करावे लागेल.
  • यानंतर आपल्यासमोर PM Kisan Mobile App ओपन होऊन येईल.
  • आता आपल्याला मोबाईल App ला डाऊनलोड करुन इनस्टॉल करावे लागेल.
  • आपल्याला आता त्याला ओपन करावे लागेल.
  • आता आपण खुपच सहज या मोबाईल App चा वापर करु शकता.

 

Leave a Comment